
अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हॉट लूक आवडला आहे.

सध्या सर्वत्र पलकच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र पलकच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

पलक हिच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम सोबत रंगत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.