कोण म्हणेल प्रिती झिंटाला 50 वर्षांची? ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

| Updated on: Apr 14, 2025 | 3:10 PM
1 / 5
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

2 / 5
अभिनेत्री प्रिती झिंटा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5
प्रितीने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

4 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5