अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

हटके साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. शिल्पा आजही तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील शिल्पाचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन टिप्स देत असते.

आजही शिल्पा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.