
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

क्लासी लूकमध्ये सोनाक्षीचा बोल्डनेस आणखी वाढलेला दिसत आहे. लग्नानंतर अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

आता देखील अभिनेत्री हटके लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

नुकताच, अभिनेत्रीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.