साडीत सोनाली बेंद्रेचा हटके लूक, अभिनेत्रीच्या स्टाईलवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम सक्रिय असते. आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिची चर्चा रंगील आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. साडीमध्ये खास लूक करत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 3:36 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्रीचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात आणि सोनाली हिची एक झलक  बघण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्रीचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात आणि सोनाली हिची एक झलक बघण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात.

2 / 5

अशात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

सोनाली हिने काळ्या रंगाचा ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाच्या साडीवर रेखीव डिझाईन असलेली साडी नेसली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. आज वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोनाली आज बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5

वयाच्या 50 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा फिटनेसकडे लक्ष दिलं आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्य देखील देत असते. अभिनेत्री कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us