सोनाली बेंद्रे म्हणजे सौंदर्याची खाण…, वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्राच्या घायाळ अदा

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाली आजही तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: May 17, 2025 | 3:12 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

3 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, मुलाखतींनी भरलेल्या दिवसात दिल्लीत एक  थांबा!  'अ बुक ऑफ बुक्स', चित्रपट आणि त्यामधील सर्व गोष्टींबद्दल बोलले...' असं लिहिलं आहे.

4 / 5
फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक चाहता म्हणाला, '90 च्या दशकातील मुलांची क्रश..', एवढंच नाही तर, अनेकांनी अभिनेत्रीत्या लूक्स कौतुक केलं आहे.

5 / 5
'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'दिलजले', 'कल हो ना हो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सोनालीने महत्त्वाची भूमिका साकारली. आता अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.