AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीदेवी-माधुरीच्या स्टारडमवर भारी पडलेली ही अभिनेत्री, 19 व्या वर्षी दुप्पट वय असणाऱ्या व्यक्तीसोबत केलेलं लग्न

90च्या दशकात या अभिनेत्रीने श्रीदेवी आणि माधुरीला दिलेली टक्कर, 19 व्या वर्षी दुप्पट वय असणाऱ्या व्यक्तीसोबत केलं लग्न. कोण आहे ही अभिनेत्री?

| Updated on: Sep 02, 2026 | 6:05 PM
Share
90 च्या दशकात आपल्या सौंदर्य, ग्लॅमरस अंदाज आणि धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनम खान.

90 च्या दशकात आपल्या सौंदर्य, ग्लॅमरस अंदाज आणि धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनम खान.

1 / 5
आपल्या अभिनयासोबतच हटके फॅशन आणि बोल्ड अंदाजामुळे तिला त्या काळातील ‘फॅशन आयकॉन’ म्हणूनही ओळखलं जात होतं. सध्या सोनम खान रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

2 / 5
सोनम खानने ‘आखिरी अदालत’, ‘सच्चाई की ताकत’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र ‘त्रिदेव’ या चित्रपटातील ‘ओए ओए... तिरछी टोपी वाले’ या गाण्यामुळे सोनम रातोरात लोकप्रिय झाली. त्या काळात श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीतही तिचं नाव घेतलं जात होतं.

3 / 5
करिअरच्या शिखरावर असतानाच 1991 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी सोनमने दिग्दर्शक राजीव राय यांच्याशी लग्न केलं. राजीव राय यांनी ‘त्रिदेव’ आणि ‘विश्वात्मा’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. लग्नानंतर सोनमने अभिनयापासून काही प्रमाणात अंतर घेतलं. या दाम्पत्याला गौरव हा मुलगा झाला.

4 / 5
एकेकाळी आपल्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी सोनम खान आज पडद्यापासून दूर असली, तरी आज वाढदिवसानिमित्त तिच्या जुन्या चित्रपटांतील भूमिका आणि गाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

5 / 5
Follow Us
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?