AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अभिनेत्रींच्या टॉवेल सीनने घातलेला धुमाकूळ, पाहून प्रेक्षक वाजवायचे शिट्ट्या, शेवटची अभिनेत्री तर…

टॉवेल परिधान करून मोठ्या स्क्रीनवर या अभिनेत्रींनी दिलेत असे सीन की पाहताच लोकांनी वाजवल्या होत्या शिट्ट्या. शेवटची अभिनेत्री तर प्रचंड चर्चेत.

| Updated on: May 26, 2026 | 12:44 PM
Share
बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक असे आयकॉनिक सीन झाले आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. विशेषतः ग्लॅमरस टॉवेल सीनची चर्चा झाली की काही अभिनेत्रींची नावं आजही चाहत्यांच्या ओठांवर येतात. आज आपण बॉलिवूडमधील अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या टॉवेल सीननी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.

1 / 5
सर्वप्रथम चर्चा होते ती दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या ब्लॉकबस्टर चित्रपटातील काजोलच्या प्रसिद्ध सीनची. ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या गाण्यात काजोलने टॉवेलमध्ये दिलेला सीन त्या काळात प्रचंड गाजला होता. तिचा साधा पण आकर्षक लूक पुढे जाऊन आयकॉनिक ठरला.

2 / 5
यानंतर 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या तनु वेड्स मनु रिटर्न्स या चित्रपटात कंगना रनौतचा हटके अंदाज पाहायला मिळाला. चित्रपटातील तिच्या अभिनयासोबतच तिचा टॉवेल सीनही मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. या सीनमध्ये कंगनाने आपल्या कॉमिक टायमिंग आणि बेधडक स्टाइलमुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले होते.

3 / 5
फिदा या चित्रपटात करीना कपूरचा बोल्ड अंदाजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. 2004 मध्ये आलेल्या या चित्रपटात करीनाने टॉवेल परिधान करून दिलेला सीन त्या काळात चर्चेचा विषय ठरला होता. तिच्या ग्लॅमरस उपस्थितीमुळे थिएटरमध्ये चाहत्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा वर्षाव केला होता.

4 / 5
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दोस्ताना' या चित्रपटातही असाच एक चर्चित सीन पाहायला मिळाला. प्रियंका चोप्राचा ड्रेसिंग रूममधील टॉवेल सीन त्यावेळी खूपच व्हायरल झाला होता. तिच्या स्टाइलिश अंदाजाने आणि आत्मविश्वासपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

5 / 5
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट