AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला बनायचं होतं पत्रकार पण झाली अभिनेत्री, आज सौंदर्य आणि फिटनेसने चर्चेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने घेतलं पत्रकारितेचे शिक्षण, प्रचंड आवड असून देखील बनली अभिनेत्री. इंडस्ट्रीमध्ये सीक्वल क्वीन म्हणून आहे प्रसिद्ध.

| Updated on: Mar 04, 2026 | 6:00 PM
Share
अभिनेत्री श्रद्धा दास हिची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीचा रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आज ती तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

1 / 5
श्रद्धा दासचा जन्म मुंबईतील बंगाली कुटुंबात झाला. तिने मुंबईमधून ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ ही पदवी प्राप्त केली. सुरुवातीला तिचा कल पत्रकारितेकडे होता. मात्र नियतीने तिला अभिनय क्षेत्राकडे वळवले.

श्रद्धा दासचा जन्म मुंबईतील बंगाली कुटुंबात झाला. तिने मुंबईमधून ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ ही पदवी प्राप्त केली. सुरुवातीला तिचा कल पत्रकारितेकडे होता. मात्र नियतीने तिला अभिनय क्षेत्राकडे वळवले.

2 / 5
अभिनयाची आवड लक्षात घेऊन तिने त्यात गंभीरपणे प्रशिक्षण घेतले. NSD शी संबंधित दिग्गज कलाकार पियुष मिश्रा आणि चित्तरंजन गिरी यांच्यासोबत तिने थिएटर कार्यशाळा केल्या. या प्रशिक्षणामुळे तिच्या अभिनयाला परिपक्वता आणि आत्मविश्वास मिळाला.

3 / 5
श्रद्धाला चित्रपटसृष्टीत ‘सीक्वेल क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. याचे कारण म्हणजे तिने Arya 2 आणि Nagavalli यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

4 / 5
2010 साली श्रद्धाने हिंदी चित्रपट Lahore मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात तिने ‘इदा’ ही भूमिका साकारली होती. मुंबईत जन्म असूनही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...