Rashmika Mandanna : लग्नानंतर नशीब चमकलं, रश्मिका मंदानाला जपानमध्ये मिळणार खास सन्मान

Rashmika Mandanna : रश्मिका पुन्हा एकदा इंटरनॅशनल मंचावर भारताचं नाव उज्वल करणार आहे. रश्मिका वर्ष 2026 मध्ये टोक्योत होणाऱ्या 10 व्या ग्लोबल एनीमे अवॉर्ड्समध्ये प्रेजेंटर म्हणून दिसणार आहे. ती या सोहळ्यासाठी खूप उत्साहात आहे.

| Updated on: Apr 04, 2026 | 8:05 PM
1 / 5
पॅन इंडिया स्टार रश्मिका मंदाना यावर्षी प्रसिद्धीच्या झोतात आहे. कधी आपल्या पर्सनल लाइफमुळे तर कधी प्रोफेशनल लाइफमुळे रश्मिका चर्चेत असते. अलीकडेच तिच्याबद्दल एक बातमी समोर आली आहे.

2 / 5
रश्मिका पुन्हा एकदा इंटरनॅशनल मंचावर भारताचं नाव उज्वल करणार आहे. रश्मिका वर्ष 2026 मध्ये टोक्योत होणाऱ्या 10 व्या ग्लोबल एनीमे अवॉर्ड्समध्ये प्रेजेंटर म्हणून दिसणार आहे. तिने स्वत: ही माहिती दिलीय.

3 / 5
हा इवेंट 23 मे 2026 रोजी जपानच्या टोक्यो शहरात होणार आहे. जगभरातील कलाकार, क्रिएटर्स आणि एनीमे इंडस्ट्रीशी संबंधित मोठे कलाकार इथे एकत्र जमणार आहेत. चांगलं काम करणाऱ्या लोकांचा इथे सन्मान केला जाईल.

4 / 5
रश्मिका मंदाना याआधी 2024 साली सुद्धा या अवॉर्ड शो चा भाग होती. तिने इतिहास रचलाय. पहिल्यांदा भारतीय प्रेजेंटर बनण्याचा सन्मान मिळवला होता. आता ती पुन्हा प्रेजेंटर असणार आहे.

5 / 5
2024 साली ती पहिल्यांदा टोक्योमध्ये गेली. रश्मिकाने आपला अनुभव खूप खास असल्याचं सांगितलं होतं. जपानला जाणं हे तिचं बालपणाचं स्वप्न होतं. एनीमे अवॉर्ड्समुळे तिचं ते स्वप्न पूर्ण झालं.

Follow Us