जाड-जूड झाल्यास कसे दिसतीस बॉलिवूड सेलिब्रिटी, चौथ्या जोडप्याला पाहताच म्हणाल…

बॉलिवूड सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कायम स्वतःला फिट ठेवणारे फिटनेसफ्रिक सेलिब्रिटी जाड-जूड झाल्यास कसे दिलतील याचे AI फोटो तयार करण्यात आले आहे. आलिया - रणबीर यांच्यापासून विराट - अनुष्का यांच्यापर्यंत फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jun 24, 2025 | 9:30 AM
1 / 7
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना ओळखणं देखील कठिण आहे. दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

2 / 7
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर रॉयल आयुष्य जगतात. वजन वाढल्यानंतर करीना आणि सैफ कसे दिसतील ते AI फोटोमध्ये दिसत आहे.

3 / 7
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन देखील कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील दोघांचा AI फोटो तुफान व्हायरल होत आहे.

4 / 7
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांनी काही महिन्यांपूर्वी लेक दुआ हिचं जगात स्वागत केलं आहे. सध्या दोघांचा AI फोटो तुफान व्हायरल होत आहे.

5 / 7
अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांच्या लग्नानंतर चाहत्यांना मोठा धक्का लागला होता. सध्या दोघांचा जाड-जूड झालेला AI फोटो चाहच्यांना प्रचंड आवडलेला आहे.

6 / 7
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

7 / 7
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी यांचा देखील AI फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. दोघे लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.