AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रम, व्होडका, बिअरमध्ये नेमका फरक काय? चव वेगवेगळी का लगते? जाणून घ्या

रम प्रामुख्याने ऊस किंवा मोलॅसिसपासून फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन करून तयार केली जाते. बीअर तयार करताना माल्टेड बार्लीसारखी धान्ये फर्मेंट करून त्यात हॉप्सचा वापर केला जातो.

| Updated on: Sep 16, 2026 | 11:12 PM
Share
अनेकजण वेगवेगळे मद्य पितात. काही लोकांना रम आवडते. तर काही लोक बिअर, व्होडका पितात. परंतु हे तिन्ही मद्याचे प्रकार असले तरीही त्यांची चव वेगळी असते. या तिन्ही मद्यात काय फरक असतो, ते जाणून घेऊ या...

अनेकजण वेगवेगळे मद्य पितात. काही लोकांना रम आवडते. तर काही लोक बिअर, व्होडका पितात. परंतु हे तिन्ही मद्याचे प्रकार असले तरीही त्यांची चव वेगळी असते. या तिन्ही मद्यात काय फरक असतो, ते जाणून घेऊ या...

1 / 5
रम प्रामुख्याने ऊस किंवा मोलॅसिसपासून फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन करून तयार केली जाते. बीअर तयार करताना माल्टेड बार्लीसारखी धान्ये फर्मेंट करून त्यात हॉप्सचा वापर केला जातो. व्होडका धान्य, बटाटे किंवा इतर स्रोतांपासून तयार करून अनेकदा अधिक शुद्ध केला जातो.

2 / 5
रम आणि व्होडकामध्ये साधारणपणे अल्कोहोलचे प्रमाण बीअरपेक्षा बरेच जास्त असते. बीअरमध्ये सामान्यतः अल्कोहोलचे प्रमाण तुलनेने कमी असते. मात्र प्रत्येक ब्रँड आणि प्रकारानुसार ABV म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण बदलू शकते.

3 / 5
रममध्ये ऊस किंवा मोलॅसिसमधून आलेली गोडसर चव जाणवू शकते. बीअरमध्ये माल्ट, हॉप्स आणि फर्मेंटेशनमुळे कडवटपणा येतो. तर व्होडकाची  चव इतर दोन पेयांच्या तुलनेत कमी कडू असते.

रममध्ये ऊस किंवा मोलॅसिसमधून आलेली गोडसर चव जाणवू शकते. बीअरमध्ये माल्ट, हॉप्स आणि फर्मेंटेशनमुळे कडवटपणा येतो. तर व्होडकाची चव इतर दोन पेयांच्या तुलनेत कमी कडू असते.

4 / 5
(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. या स्टोरीतून मद्यपानास प्रोत्साहन देण्यात आलेले नाही. मद्यपानाची सवय लागल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.)

(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. या स्टोरीतून मद्यपानास प्रोत्साहन देण्यात आलेले नाही. मद्यपानाची सवय लागल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.)

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता