
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट करत तमन्ना हिने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तमन्ना भाटिया हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

तमन्ना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात.

अभिनेत्रीच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया हिच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर तमन्ना कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तमन्नाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.