
सनी देओल याचा मुलगा राजवीर देओल याचा नुकताच दोनो हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना राजवीर देओल हा दिसला.

रिपोर्टनुसार राजवीर देओल याच्या दोनो चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. या चित्रपटात राजवीर देओल याच्यासोबत पलोमा ढिल्लन मुख्य भूमिकेत आहे.

राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लन यांच्या जोडीला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. हा चित्रपट फ्लाॅप जाण्याची शक्यता आहे. दोनो चित्रपटाचे बजेट 20 कोटी असल्याचे सांगितले जातंय.

इतकेच नाही तर या चित्रपटाला शुक्रवारी देखील चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नसल्याचे सांगितले जातंय. यामुळे राजवीर याला हा मोठा धक्का असणार आहे. दोनो चित्रपटाने 1 कोटीपेक्षाही कमी कमाई केलीये.

सनी देओल याचा गदर 2 चित्रपट धमाका करत असतानाच दुसरीकडे राजवीर देओल याचा चित्रपट फ्लाॅप जाताना दिसतोय. आता शनिवार रविवार चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.