FD Scheme : 100000 रुपयांचे मिळणार तब्बल 1,21,341 रुपये, सरकारी बँकेची भन्नाट योजना!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेकडे एफडीची एक भन्नाट योजना आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला तब्बल 21 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते.

| Updated on: Dec 29, 2025 | 5:54 PM
1 / 5
भारतीय रिझर्व्ह  बँकेने नुकतेच रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेट जास्त झाला की बँकाच्या एफडी योजनांमधील व्याजदर वाढतो. रेपो रेट कमी झाला की एफडीवर मिळणारे व्याजही कमी होते. दरम्यान, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची एक एफडी योजना आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत आहे. तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला साधारण 21,341 हजार रुपये व्याज मिळेल.

2 / 5
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक आहे. या बँकेत तुम्ही एफडी खाते चालू केले तर तुम्हाला तीन टक्क्यांपासन ते 6.80 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. तुम्ही या बँकेत कमीत कमी 7 दिवसांपासून ते तब्बल 10 वर्षांच्या कालावधीपर्यंत एफडी करू शकता.

3 / 5
सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत 3 वर्षाच्या एफडीवर आकर्षक व्यज दिले जात आहे. या योजनेत सामान्य नागरिकांना एफडीवर 6 टक्क्यांनी व्याज दिले जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी केलेल्या एफडीवर 6.50 व्याज दिले जातेय.

4 / 5
तुम्ही या एफडी योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला मॅच्यूरिटीनंतर एकूण 1,19,562 रुपये मिळतील. म्हणजेच तुमच्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर साधारण 19,562 रुपये व्याज मिळेल. त्यानंतर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने हेच लाख रुपये तीन वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला त्या एक लाख रुपयांवर तब्बल 21,341 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच संबंधित ज्येष्ठ नागरिकाला मॅच्युरिटीनंतर तब्बल 1,21,341 रुपये मिळतील.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)