AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मैं अपनी मर्जी से कन्वर्ट हुई’, त्या अफवांवर अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, सांगितलं कारण

'मैं अपनी मर्जी से कन्वर्ट हुई', अभिनेत्री चाहत खन्नाचा धक्कादायक खुलासा. नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 20, 2026 | 5:11 PM
Share
‘बड़े अच्छे लगते हैं’ या मालिकेमुळे घराघरात ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री चाहत खन्ना हिने पुन्हा एकदा आपल्या धर्मपरिवर्तनाच्या निर्णयाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्या वक्तव्यांचा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो आणि त्यातून गैरसमज पसरतात असे ती म्हणाली.

1 / 5
अलीकडे सुभोजित घोष यांच्याशी संवाद साधताना चाहतने इस्लाम धर्म स्वीकारण्यामागील कारणांबाबत सविस्तर माहिती दिली. तिने स्पष्ट केले की, फरहान मिर्जा यांच्याशी लग्न करण्यापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय पूर्णपणे तिचा स्वतःचा होता. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जातो. मी काही बोलले की त्यातील एक वाक्य वेगळ्या संदर्भात वापरले जाते असे ती म्हणाली.

2 / 5
चाहत खन्नाने स्वतःला सेक्युलर व्यक्ती असल्याचे सांगितले. मी ईद आणि दिवाळी दोन्ही सण साजरे करते. मी इस्लामही मानते आणि सनातन धर्मावरही माझा विश्वास आहे. पण याचा अर्थ इतर धर्मांवर विश्वास नाही असे नाही असे तिने स्पष्ट केले. तिने हेही सांगितले की धर्मपरिवर्तनासाठी तिच्यावर कोणताही दबाव नव्हता.

3 / 5
तलाकानंतर तिच्या आयुष्याबद्दल अनेक नकारात्मक बातम्या पसरल्या. यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. ती निराश, दुखी आणि घाबरलेली होती. माझ्या नावाशी नकारात्मक गोष्टी जोडल्या जात होत्या. मला काम मिळणार नाही अशी भीतीही वाटत होती असे त्यांनी सांगितले.

4 / 5
2024 मध्ये ‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत चाहतने सांगितले होते की, धर्मपरिवर्तनाचा त्यांना पश्चात्ताप नाही. इस्लाममधील शिकवणींमधून तिने बरेच काही शिकले, जरी नंतर ती पुन्हा सनातन धर्मात परतली. धर्मपरिवर्तनाच्या काळात काही गोष्टींनी तिला गोंधळात टाकले होते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...