नवीन लग्न झालंय, सुखी संसार हवाय, मग चुकूनही पतीला सांगू नका या गोष्टी, नाहीतर भांडण पक्का…!

चाणक्य नीतीनुसार, सुखी वैवाहिक जीवनासाठी पत्नीने काही गोष्टी आपल्या पतीपासून गुप्त ठेवाव्यात. माहेरच्या गुप्त गोष्टी, दानधर्म, आणि स्वतःची बचत यांची माहिती पतीला देणे टाळावे. पतीची तुलना इतर पुरुषांशी करू नये आणि नेहमी सत्य बोलणे महत्त्वाचे आहे.

| Updated on: Sep 11, 2025 | 11:31 PM
1 / 10
हल्ली घटस्फोटाच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. कोणतेही नाते हे संवाद आणि विश्वास या दोन गोष्टींवर अवलंबून असते. पती-पत्नीच्या नात्यात काही गोष्टी उघडपणे बोलणं हे शहाणपणाचे ठरते. तर काही गोष्टी गुप्त ठेवणं यातच शहाणपण असते. त्यामुळे पत्नीने आपल्या पतीपासून काही गोष्टी गुप्त ठेवाव्यात, असे आचार्य चाणाक्य सांगतात.

2 / 10
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'नीतिशास्त्र' या ग्रंथात जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले आहे. यात त्यांनी वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या प्रत्येक स्त्रीला माहित असणे आवश्यक आहे.

3 / 10
चाणक्यांच्या मते, वैवाहिक जीवनात काही गोष्टी अशा आहेत, ज्याची माहिती पत्नीने पतीला दिल्यास त्यांच्या नात्यात कटुता येऊ शकते. आता या गोष्टी नक्की कोणत्या याबद्दल आपण जाणून घेऊया.

4 / 10
लग्नानंतर प्रत्येक स्त्री आपल्या सासरी जाते. त्यानंतर ती तिथे नवऱ्यासोबत एक नवीन आयुष्य सुरू करते. अनेक स्त्रिया आपल्या आई-वडिलांच्या घरातील लहान-मोठी प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगतात. सुरुवातीला या गोष्टी फार सामान्य असतात.

5 / 10
मात्र याच गोष्टींमुळे भविष्यात वादविवाद होऊ शकतात. या गोष्टीमुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. चाणक्यांच्या मते, पत्नीने आपल्या माहेरच्या गुपितांची चर्चा पतीसोबत कधीही करू नये. यामुळे, नात्यातील विश्वास कायम राहतो आणि कोणत्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होत नाही.

6 / 10
चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही नात्याचा पाया विश्वास असतो. वैवाहिक जीवनात पती-पत्नीने नेहमी एकमेकांप्रती प्रामाणिक असावे. खोटे बोलणे हे कोणतेही नाते संपण्याचे कारण बनू शकते.

7 / 10
पत्नीने कधीही आपल्या पतीशी खोटे बोलू नये. खोटे बोलल्याने त्यांचे नाते कमकुवत होते. विश्वास तुटतो. त्यामुळे जर तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवायचे असल्यास नेहमी सत्य बोला.

8 / 10
आपल्या पतीची तुलना इतर कोणत्याही पुरुषासोबत करणे हे वैवाहिक जीवनातील एक मोठी चूक आहे. चाणक्यांच्या मते, यामुळे पतीच्या भावना दुखावतात. त्यांचा स्वाभिमानही दुखावतो. जर तुम्ही वारंवार तुमच्या पतीची तुलना दुसऱ्या पुरुषासोबत केली, तर तुमच्या नात्यातील कायमच तिखटपणा येतो. त्यामुळेच आपल्या पतीचा नेहमी आदर करा. त्याची तुलना करणे टाळा.

9 / 10
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, पत्नीने दानधर्म केल्यास त्याविषयी पतीला कधीही सांगू नये. कारण, दान गुप्त ठेवल्याने त्याचे पुण्य वाढते. त्याचप्रमाणे, पत्नीने आपल्या बचतीबद्दलची संपूर्ण माहिती पतीला देऊ नये. कारण भविष्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आल्यास, ही बचत उपयोगी पडू शकते. त्यामुळे, काही प्रमाणात पैसे स्वतःजवळ गुप्त ठेवणे शहाणपणाचे असते.

10 / 10
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)