AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा नफा कमावण्यासाठी तयार व्हा, चंद्र गोचराने ‘या’ 3 राशींचं बदलेल नशीब

Chandra Gochar 2025: नुकत्याच काही दिवसांपूर्वी चंद्रदेवाने धनु राशीत असताना उत्तराषाढा नक्षत्रात गोचर केले. तसेच नक्षत्र गोचरानंतर काही वेळाने चंद्रदेवाने राशी गोचर केले आणि सध्या ते मकर राशीत आहेत. चला जाणून घेऊया, 7 ऑगस्टला झालेल्या चंद्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींना लाभ होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Aug 08, 2025 | 5:33 PM
Share
7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:01 वाजता चंद्रदेवाने धनु राशीत असताना उत्तराषाढा नक्षत्रात गोचर केले. मात्र, आता चंद्रदेव मकर राशीत आहेत. नक्षत्र गोचरानंतर त्याच रात्री 8:10 वाजता चंद्रदेवाने मकर राशीत प्रवेश केला, जिथे ते 10 ऑगस्टच्या पहाटे 2:10 पर्यंत राहतील. तर, 8 ऑगस्टच्या दुपारी 2:27 पर्यंत चंद्रदेव उत्तराषाढा नक्षत्रात असतील. या काळात अनेक राशींना चंद्राच्या कृपेने लाभ होईल. काही लोकांचे बिघडलेले नातेसंबंध सुधारतील, तर काहींना धनलाभामुळे मानसिक शांती मिळेल. याशिवाय, अनेक प्रकारे घरात आनंदाची चाहूल लागेल. चला जाणून घेऊया, गुरुवारी झालेल्या चंद्र गोचरामुळे कोणत्या तीन राशींना लाभ होण्याची शक्यता आहे.

1 / 5
चंद्रदेवाच्या विशेष कृपेने येत्या काही दिवसांत मेष राशीवाल्यांचे नशीब बळकट होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यापूर्वीपेक्षा चांगले गुण मिळतील, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पालकांना खूप आनंद होईल. व्यावसायिकांना परदेशी संपर्कांमुळे लाभ होईल आणि व्यवसायाचा विस्तार होईल. तर, नोकरी करणाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रयत्नांचे कौतुक होईल. याशिवाय, उत्पन्न वाढण्याचेही योग आहेत.

2 / 5
कर्क राशीवाल्यांवर काही दिवस चंद्रदेवाची कृपा राहील. बेरोजगार व्यक्तींचे परिश्रम फळाला येतील आणि त्यांना नवीन नोकरी मिळेल. अविवाहित लोकांना मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी कुटुंबप्रमुखाने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे बर्याच काळापासून नोकरी करत आहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

3 / 5
मेष आणि कर्क यांच्यासह मकर राशीवाल्यांनाही ऑगस्ट महिन्यात चंद्राच्या कृपेने काही बाबतीत विशेष लाभ होईल. धार्मिक कार्यात रुची वाढल्याने वयोवृद्ध व्यक्तींना मानसिक शांति मिळेल. तसेच, त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. याशिवाय, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, ज्यामुळे प्रत्येकजण सुखी राहील. छोट्या-छोट्या गुंतवणुकीमुळे व्यावसायिकांना लाभ होईल आणि आर्थिक संकट दूर होईल. तर, नोकरी करणारे आणि दुकानदार यांच्या कुंडलीत वाहन खरेदीचे योग आहेत.

4 / 5
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.