KBC : केबीसीत जाऊन नशीबच चमकलं, मराठमोळ्या कैलास यांना संधी मिळाली अन्….

केबीसी या कार्यक्रमाची देशभरात चर्चा असते. याच कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण शेतकऱ्याने कमाल केली आहे. त्याने तब्बल 50 लाख रुपये कमवले आहेत.

| Updated on: Oct 03, 2025 | 9:15 PM
1 / 5
केबीसी हा असा कार्यक्रम आहे, ज्यात सहभागी झाल्यावर विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देऊन पैसे कमवता येतात. या कार्यक्रमात स्पर्धकांना थेट करोडपती होण्याची संधी दिली जाते. छत्रपती संभाजीनगरातील एका तरुण शेतकऱ्याने या संधीचं सोनं करून दाखवलं आहे.

2 / 5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कैलास कुंटेवाड अल्पभूदारक शेतकरी आहेत. त्यांनी कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गेल्यानंतर त्यांनी लाखो रुपये कमवले आहेत.

3 / 5
कैलास कुंटेवाड यांनी या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली आहेत. त्यामुळे त्यांनी केबीसी या कार्यक्रमात आपल्या ज्ञानाच्या जोरावर तब्बल 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. आता या पैशाचा वापर ते मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहेत,

4 / 5
आपल्या कैलास कुंटेवाड यांनी आपल्या हुशारीने बरोबर उत्तरं देऊन या पैशांची कमाई केली आहे. शेतकरी असूनही शिक्षण, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मोठं यश मिळवता येतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवल्याचं बोललं जातंय.

5 / 5
त्यांच्या विजयाचा आनंद सध्या पैठण तालुक्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तरुणांसाठी ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व उदाहरण ठरत आहेत.