इथं चवीने खाल्ला जातो साप, फायदा वाचून अचंबित व्हाल!

आपल्याकडे सापाला लोक घाबरतात. सर्वच साप विषारी नसतात. मात्र काही ठिकाणी सापाचे मांस आवडीने खाल्ले जाते.

| Updated on: Jul 14, 2025 | 8:46 PM
1 / 6
साप हा विषारी सरपटणारा प्राणी आहे. सर्वच साप विषारी नसतात. मात्र काही सापांनी दंश केल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र अशी काही ठिकाणं आहेत, जिथं सापाचे मांस आवडीने खाल्ले जाते.

2 / 6
जगभरात वेगवेगळ्या देशांत साप आवडीने खाल्ला जातो. यात भारताचाही समावेश आहे. मात्र चीन या देशात सापाच्या मांसाचे अन्न म्हणून खाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

3 / 6
चीनमध्ये इतर देशांच्या तुलनेत साप सर्वाधिक खाल्ला जातो. सापाचे मांस खाल्ल्याने ताकद वाढते, असा तेथील लोकांचा दावा आहे. विशेष म्हणजे सापाचे मांस थंडीमध्ये तुमचे शरीर गरम राहण्यास मदत करते, असाही दावा चीनमध्ये केला जातो.

4 / 6
चीनमध्ये सापाचे मांस ही एक पारंपरिक डीश मानली जाते. चीनव्यतिरिक्त व्हिएतनाम, थायलँड, कंबोडिया, फिलिपिन्स या देशांतही साप खाल्ला जातो.

5 / 6
भारतातील नागालँड, मिझोरम, मणिपूर तसेच छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आदी राज्यांत काही टिकाणी आदिवासी भागात सापाचे मांस खाल्ले जाते.

6 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)