Chintamani Aagman 2022 : चिंतामणीचा भव्य आगमन सोहळा; जल्लोषासाठी तुफान गर्दी

| Updated on: Aug 28, 2022 | 12:04 AM

1 / 9
दोन वर्षानंतर प्रथमच गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येत आहे.

2 / 9
चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती.

3 / 9
दोन वर्षानंतर प्रथमच चिंतामणीचा आगमन सोहळा झाला.

4 / 9
चिंतामणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

5 / 9
बाप्पाचे मनोहारी रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

6 / 9
चिंतामनीचा आगमन सोहळा जल्लोषात पार पडला.

7 / 9
लालबाग परिसरात चिंतामणीची मिरवणुक निघाली होती.

8 / 9
बाप्पाचे मनोहारी रुप पाहून भाविक प्रसन्न झाले.

9 / 9
चिंतामणीच्या आगमन सोहळ्यामुळे लालाबाग, चिंचपोकळी, परेल परिसरात रस्त्यावर अभूतपूर्व गर्दी पहायला मिळाली.