Disha Patani Photoshoot: अभिनेत्री दिशा पाटनीच्या बोल्ड लूकने वाढला इंटरनेटचा पारा!

दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर करते. नुकताच दिशाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. दिशाने आपल्या हॉट लूकसह फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांनाही घायाळ केले आहे.

| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 2:30 PM
1 / 4
दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर करते. नुकताच दिशाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर करते. नुकताच दिशाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 4
दिशाने हे फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दिशाने हे फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

3 / 4
दिशाने या फोटोंमध्ये स्किन कलरचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये तिचा लूक बोल्ड दिसत आहे.

दिशाने या फोटोंमध्ये स्किन कलरचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये तिचा लूक बोल्ड दिसत आहे.

4 / 4
Disha Patani

Disha Patani