
जान्हवी कपूरनं नुकतंच नैसर्गिक सौंदर्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

या फोटोंमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसतेय. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करते.

हे फोटो अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती आनंदाने हिरवाईमध्ये फिरताना दिसत आहे.

अलीकडेच, तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले, ज्यात ती पोझ देताना दिसत आहे.

अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे. जान्हवी कपूरनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जान्हवीनं ‘गुंजन सक्सेना’, ‘धडक’, ‘रुही’ या चित्रपटांमध्ये सुंदर अभिनय केला आहे.