
अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्डनेस लूकसाठी खूप प्रसिध्द आहे. बोल्ड आउटफिट कॅरी करून नेहा नेहमीच फोटोशूट करत असते.

नुकतेच नेहाचे काही फोटो समोर आले आहेत, जे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेले दिसतायत. विशेष म्हणजे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतायत.

नेहा मलिकने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. नेहाचे हे फोटो चाहत्यांना आवडले असून ते फोटोला लाईक देखील करत आहेत.

या फोटोंमध्ये नेहा मलिकचा देसी लूक पाहण्यासारखा आहे. नेहाच्या या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयत.

नेहा मलिकची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडलीयं. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.