
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

नुकताच राणीने जिममधला तिचा मेकअप नसलेला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप फिट आणि सुंदर दिसत आहे.

नुकतेच राणीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राणीने प्रियंका गांधींसोबतचा एक फोटो शेअर करून याची माहिती दिली होती.

राणीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 2020 मध्ये 'छोटकी ठाकुरीन' या चित्रपटात दिसली होती.

राणी द कोर्टरूम या शोमध्ये दिसत आहे. राणीने तिच्या आगामी चित्रपटांबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.