
टीव्ही अभिनेत्री आणि फॅशन क्वीन उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबाच नेम नाहीये. नुकताच उर्फी जावेद हिचा नवा लूक पाहून अनेकांचे डोके चक्रावले आहेत. यावेळी अत्यंत हटके कपड्यांमुळे उर्फी जावेद ही दिसलीये.

उर्फी जावेद हिने यावेळी चक्क च्युईंगमपासून तयार केलेले टाॅप घातले आहे. उर्फी जावेद हिला च्युईंगमच्या टाॅपमध्ये पाहून अनेकांना धक्का बसलाय. आता याचे फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत.

नुकताच च्युईंगमच्या टाॅपमधील फोटो आणि व्हिडीओ हे उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून लोकांना मोठा धक्का बसलाय.

आता च्युईंगममधील कपड्यातील उर्फी जावेद हिचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी उर्फी जावेद हिच्या या फोटोवर कमेंट करत थेट म्हटले की, ही उर्फी काय घालेल याचा काहीच नेम नाहीये.

उर्फी जावेद हिला च्युईंगम लूकमुळे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहे. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या अतरंगी कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात.