Aditi Rao Hydari हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. आता अभिनेत्री 'हिरामंडी' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 21, 2024 | 4:44 PM
1 / 5
अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari)  हिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. पण अभिनेत्रीला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) हिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. पण अभिनेत्रीला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5

अदिती बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींच्या यादीत नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अदिती राव हैदरी कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.

3 / 5

आता देखील अभिनेत्रीने ग्लॅमरस ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचडं हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

4 / 5

सध्या अदीतीचे काही फोटो सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे..

5 / 5

अदिती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अदिती लवकरच 'हिरा मंडी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us