
ऐश्वर्या हिच्या आईंचं नाव बृंदा राय आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचं नाव कृष्णाराज राय होतं. ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील तुलू कुटुंबातील आहे.

शिल्पा शेट्टी हिच्या आईचं नाव सुनंदा आणि वडिलांचं नाव सुरेंद्र शेट्टी असं आहे. शिल्पा हिचा जन्म देखील कर्नाटकातील तुलू कुटुंबातील आहे.

शेल्पा शेट्टी आणि ऐश्वर्या राय दोघीही एकाच समाजातील आहेत. एकाच समाजातील असल्यामुळे शिल्पा आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये बहिणीचं नातं आहे. दोघींचे संबंध देखील चांगले आहेत.

शिल्पा आणि ऐश्वर्या एकत्र ईशा अंबानी यांच्या लग्नात उपस्थित होत्या. तेव्हा शिल्पा हिने ऐश्वर्या हिच्यासोबत फोटो पोस्ट करत बहिणी असं कॅप्शन लिहिलं होतं.

आज शिल्पा आणि ऐश्वर्या दोघी त्यांच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहेत. शिल्पा हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर ऐश्वर्या हिला एक मुलगी आहे. तिच्या मुलीचं नाव आराध्या असं आहे.