
अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम तिचं सौंदर्य आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आईसोबत ऐश्वर्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्या हिचा एक लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री आईसोबत दिसत आहे. सध्या ऐश्वर्या हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते असं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. फोटोंमध्ये ऐश्वर्या प्रचंड सुंदर दिसत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

एका फोटोमध्ये मिस वर्ल्डच्या काळातील खास क्षण देखील कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते. ऐश्वर्याची अशी स्टाईल चाहत्यांनी कधीच पाहिली नसेल. फोटोमध्ये अभिनेत्रीसोबत आई देखील आहे.

ऐश्वर्या राय आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी. पण ऐश्वर्य फक्त पती अभिषेक बच्चन याला फॉलो करते.