
ऐश्वर्या राय बच्चन बऱ्याच काळापासून प्रसिद्धीपासून दूर आहे. ती चित्रपटांपासूनही दूर आहे.

ऐश्वर्या काही कालावधीपासून प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे बरीच चर्चेमध्ये राहिली आहे.

अलीकडेच ऐश्वर्या विमानतळावर दिसली आणि या दरम्यान तिची मुलगी आराध्या देखील सोबत दिसली.

पुन्हा एकदा ऐश्वर्या लूज आऊटफिटमध्ये दिसली, ज्यामुळे चाहते ती गर्भवती असल्याचा अंदाज बांधत आहेत.

अद्याप या बातमीवर अभिनेत्री किंवा कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.