
शाहरुख खान याची लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा या कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे या दोघी खास मैत्रिणी देखील आहेत.

शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नव्याचा भाऊ आणि सुहाना खान हे एकाच चित्रपटांमधून पदार्पण करणार आहेत.

नव्या नवेली नंदा ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील नव्या कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही नव्याची बघायला मिळते.

शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने बिकिनीमधील खास फोटो शेअर केला होता.

बोल्डनेसमध्ये शाहरुख खान याच्या लेकीला देखील अमिताभ बच्चन यांनी नात मागे टाकते. काही दिवसांपूर्वीच एका जाहिरातीमध्ये नव्या ही अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली होती.