Photo : भरजरी साडी, गळ्यात सुंदर हार, केसात माळलेलं फूल; अमृता फडणवीस मराठमोळ्या अंदाजात

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.(Amruta Fadnavis's new Photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:29 AM, 25 Feb 2021
1/5
Amruta Fadnavis, Photos
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.
2/5
Amruta Fadnavis, Photos
युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस नवनवीन फोटो शेअर करत असतात.
3/5
Amruta Fadnavis Criticize on sachin waze
Amruta Fadnavis Criticize on sachin waze
4/5
Amruta Fadnavis, Photos
या फोटोमध्ये त्यांनी पेस्टल कलरची साडी परिधान केलेली आहे, गळ्या एक साखळी आणि कपाळावर टिकली.
5/5
या साध्या रुपातही त्या अतिशय सुंदर दिसत आहेत.