Ananya pandey | अनन्या पांडेने शेअर केले युरोप व्हेकेशनचे काही जबरदस्त फोटो…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Sep 12, 2022 | 11:17 AM

नुकतेच अनन्याने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंमध्ये अनन्याचा लूक जबरदस्त दिसतोयं. विशेष म्हणजे अनन्याच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडले आहेत. अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने व्हाइट रंगाचा ड्रेस घातलेला दिसतोयं. अनन्याने कॅमेऱ्याकडे बघून सुंदर पोज दिल्या आहेत.

Sep 12, 2022 | 11:17 AM
बाॅलिवूड अभिनेत्री आणि चंकी पांडेची लेक अनन्या पांडे सध्या युरोपमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. अनन्या या व्हेकेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

1 / 5
नुकतेच अनन्याने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंमध्ये अनन्याचा लूक जबरदस्त दिसतोयं. विशेष म्हणजे अनन्याच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडले आहेत.

2 / 5
अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने व्हाइट रंगाचा ड्रेस घातलेला दिसतोयं. अनन्याने कॅमेऱ्याकडे बघून सुंदर पोज दिल्या आहेत.

3 / 5
अनन्या पांडेचे हे खास फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत. साडेपाच लाख लोकांनी अनन्याच्या या फोटोला लाईक केले.

4 / 5
लाईगर चित्रपटानंतर अनन्याच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीयं. अत्यंत कमी वेळेमध्ये अनन्याने बाॅलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीयं.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI