Ananya Pandey | अनन्या पांडेच्या बिकिनी लूकने चाहते घायाळ, पाहा खास फोटो

लाईगर चित्रपटानंतर अनन्याच्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळतंय. सोशल मीडियावर अनन्याची फॅन फॉलोइंग वाढलीयं. नुकतेच अनन्याने तिच्या इंस्टाग्रामवर बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. अनन्याचा लूक या फोटोंमध्ये एकदम कडक दिसतोयं.

| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 11:09 AM
1 / 5
लाईगर चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री अनन्या पांडे सध्या इटलीमध्ये सुट्ट्या घालवते आहे. लाईगर चित्रपटामुळे अनन्याला एक वेगळी ओळख मिळालीयं.

लाईगर चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री अनन्या पांडे सध्या इटलीमध्ये सुट्ट्या घालवते आहे. लाईगर चित्रपटामुळे अनन्याला एक वेगळी ओळख मिळालीयं.

2 / 5

अनन्या पांडे सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि काही व्हिडीओ शेअर करते. अनन्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय देखील झालीयं.

3 / 5

लाईगर चित्रपटानंतर अनन्याच्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळतंय. सोशल मीडियावर अनन्याची फॅन फॉलोइंग वाढलीयं.

4 / 5

नुकतेच अनन्याने तिच्या इंस्टाग्रामवर बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. अनन्याचा लूक या फोटोंमध्ये एकदम कडक दिसतोयं.

5 / 5

अनन्याचे हे नवे फोटो शूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. अनन्याला सोशल मीडियावर 23.6 मिलियन लोक फॉलो करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us