
अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील अनन्याचा बोलबाला असतो.

आता अनन्या हिने नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. अनन्या हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता अनन्याने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.

अनन्या पांडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अनन्या पांडे फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत होत आहे.