Ashmit Patel Birthday : लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत, अभिनेता अश्मित पटेलचं नाव कोणकोणत्या हिरॉईन्सशी जोडलेलं

हिंदी चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेलचा भाऊ आणि अभिनेता अश्मित पटेल याचा आज 44 वा वाढदिवस आहे. अश्मित हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आतापर्यंत अश्मितचे नाव अनेक मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे. 2005 मध्ये अश्मित आणि रिया सेनचे नाव खूप चर्चेत आले होते.

| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 8:28 AM
1 / 5
हिंदी चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेलचा भाऊ आणि अभिनेता अश्मित पटेल याचा आज 44 वा वाढदिवस आहे. अश्मित हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आतापर्यंत अश्मितचे नाव अनेक मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे.

2 / 5
2005 मध्ये अश्मित आणि रिया सेनचे नाव खूप चर्चेत आले होते. या दोघांच्या अफेअरच्या अनेक चर्चा देखील सुरू होत्या. अभिनेता अश्मित पटेलला चित्रपटांमध्ये फारसे यश मात्र मिळाले नाही.

3 / 5
'बिग बॉस'च्या चौथ्या सीझनमध्ये अश्मितला फायनलमध्येही पाहिले गेले होते. या शोदरम्यान वीणा मलिक आणि अश्मितच्या अफेअरचीही चर्चा होती.

4 / 5
त्यानंतर अश्मितचे नाव टीव्ही अभिनेत्री सारा खानसोबतही जोडले गेले होते. दोघांनीही टीव्ही मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे.

5 / 5
अश्मित पटेल आणि अभिनेत्री महेक चहल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी 2017 मध्ये स्पेनमध्ये एंगेजमेंटही केली होती. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार होते. मात्र परस्पर मतभेदांमुळे नात्यामध्ये दुरावा आला.