
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनुप्रिया गोएंका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनुप्रिया फक्त ओटीटीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीनसून सोशल मीडिया सेन्सेशन देखील आहे.

अनुप्रिया हिचे फोटो सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अनुप्रिया गोयनका हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. अनुप्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

अनुप्रिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात तेलुगू सिनेमा 'पोतुगानु'मधून केली. विद्या बालनच्या बॉबी जासूस या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

टायगर जिंदा है, वॉर, पद्मावत आणि सर यांसारख्या सिनमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत अनुप्रिया हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनुप्रिया हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते कायम असतात.