‘बालिका वधू’ फेम आनंदीचं साडी प्रेम, फुलून दिसतंय अभिनेत्रीचं सौंदर्य

अभिनेत्री अविका गौर आता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 28, 2024 | 3:56 PM
1 / 5
‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

आता देखील अविका हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

3 / 5

साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. साडीत फोटो पोस्ट करत अविका हिने कॅप्शनमध्ये 'कारण प्रत्येक स्त्री साडीत सुंदर दिसते... तुम्हाला मान्य आहे...?' असं लिहिलं आहे.

4 / 5

अविका गौर हिने मालिकेमध्ये ‘आनंदी’ भूमिकेला न्याय देत अविका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री पूर्वीप्रमाणे अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, सौंदर्यामुळे चर्चेत असते.

5 / 5

सोशल मीडियावर अविका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडतो. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us