ऑफ-शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये अवनीत कौरचा बोल्ड लूक, तिच्या अदांवर चाहते फिदा

अभिनेत्री अवनीत कौर हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र अवनीत हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jul 01, 2024 | 2:50 PM
1 / 5
अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 5

अवनीत कौर गुलाबी रंगाच्या आणि ऑफ-शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक प्रचंड आवडला आहे. सध्या अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5

अभिनेत्री अवनीत कौर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. वयाच्या 22 व्या वर्षी अवनीत हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5

चाहत्यांची संख्या मोठी असली तरी, अद्याप बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अवनीत स्वतःचं स्थान निर्माण करू शकली नाही.

5 / 5

सोशल मीडियावर अवनीत हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अवनीत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us