Badshah | दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार बादशाह? लग्नाच्या चर्चांवर स्पष्टच बोलला रॅपर
रॅपर आणि गायक बादशाह हा कायमच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून बादशाहच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगताना दिसत आहेत. आता यावर बादशाह हा स्पष्ट बोलताना दिसला आहे. बादशाह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
