Photo : ‘मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे…’,म्हणत गौतमीनं शेअर केले सुंदर फोटो

पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत गौतमी देशपांडेनं हे फोटोशूट केलं आहे. शिवाय तिचं मेकअप आणि साज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. (Beautiful Pictures of marathi Actress Gautami Deshpande)

| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 7:59 AM
1 / 5
‘माझा होशील ना’ या मालिकेतून महाराष्ट्राती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या चर्चेत आहे.

2 / 5
ती नेहमीच नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांसोबत शेअर करत असते मात्र आता तिनं हटके फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

3 / 5
हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

4 / 5
पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत तिनं हे फोटोशूट केलं आहे. शिवाय तिचं मेकअप आणि साज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

5 / 5
आता गौतमीनं शेअर केलेले हे फोटो सर्वांचं मन जिंकून घेत आहेत. सोबतच ‘लाजून हासणे अन हासून ते पहाणे, मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे’ असं सुंदर कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.