AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cameron Green Marriage : डाएटिशियनवर जडलं प्रेम, आयपीएल स्टारने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; फोटो पाहिलेत का?

पाच वर्ष डेट केल्यानंतर आता प्रसिद्ध क्रिकेटपटूने त्याची दीर्घकाळापासूनच्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.

| Updated on: Sep 13, 2026 | 10:50 PM
Share
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटर कॅमेरॉन ग्रीनने 4 सप्टेंबर रोजी पर्थ येथील कोटेस्लो सिविक सेंटर ग्राऊंडवर एमिली रेडवुडसोबत विवाहगाठ बांधली.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटर कॅमेरॉन ग्रीनने 4 सप्टेंबर रोजी पर्थ येथील कोटेस्लो सिविक सेंटर ग्राऊंडवर एमिली रेडवुडसोबत विवाहगाठ बांधली.

1 / 5
 ग्रीन आणि एमिली 2020 पासून एकमेकांना डेट करत असून, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता.

ग्रीन आणि एमिली 2020 पासून एकमेकांना डेट करत असून, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता.

2 / 5
 एमिली ही आहारतज्ज्ञ (डायटिशियन) असून तिने न्यूट्रिशन अँड फूड सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे आणि सध्या ती पीएचडी करत आहे.

एमिली ही आहारतज्ज्ञ (डायटिशियन) असून तिने न्यूट्रिशन अँड फूड सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे आणि सध्या ती पीएचडी करत आहे.

3 / 5
पर्थमधील या अत्यंत खाजगी विवाह सोहळ्यात कॅमेरॉनचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि मिचेल मार्शसह इतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उपस्थित होते.

पर्थमधील या अत्यंत खाजगी विवाह सोहळ्यात कॅमेरॉनचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि मिचेल मार्शसह इतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उपस्थित होते.

4 / 5
कॅमेरॉन ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये उत्तम कामगिरी केली असून, आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) त्याला 25 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

कॅमेरॉन ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये उत्तम कामगिरी केली असून, आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) त्याला 25 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच