Photos : खासदार नुसरत जहाँ यांचा बोल्ड ॲण्ड ब्युटीफुल अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ…

बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील बसीरहट मतदारसंघाच्या खासदार नुसरत जहाँ विविध मुद्द्यांवरून चर्चेत असतात. आताही त्यांनी त्यांचे नवे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

| Updated on: May 17, 2022 | 1:52 PM

1 / 5
नुसरत जहाँ यांच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. त्यांच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत. त्या जितक्या सुंदर आहेत तितक्याच त्या बोल्ड आहेत.

नुसरत जहाँ यांच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. त्यांच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत. त्या जितक्या सुंदर आहेत तितक्याच त्या बोल्ड आहेत.

2 / 5
नुसरत यांनी त्यांचा असेच बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाजातले फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना तीस हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

नुसरत यांनी त्यांचा असेच बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाजातले फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना तीस हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

3 / 5
नुसरत सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टिव्ह असतात. त्यांचे वेगवेगळे फोटो त्या शेअर करत असतात.  त्यांनी त्यांचा असा हा बोल्ड अंदाजातला बिकीनी फोटो शेअर केला होता.

नुसरत सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टिव्ह असतात. त्यांचे वेगवेगळे फोटो त्या शेअर करत असतात. त्यांनी त्यांचा असा हा बोल्ड अंदाजातला बिकीनी फोटो शेअर केला होता.

4 / 5
ब्राऊन बिकिनी आणि पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं जॅकेट अश्या पेहरावातला फोटो त्यांनी शेअर केला होता. त्याला एक लाखांहून अधिकांनी लाईक केलं होतं.

ब्राऊन बिकिनी आणि पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं जॅकेट अश्या पेहरावातला फोटो त्यांनी शेअर केला होता. त्याला एक लाखांहून अधिकांनी लाईक केलं होतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.