
अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. श्वेता तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकताच श्वेताने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताच व्हायरल देखील झाले आहेत.

या फोटोंमध्ये श्वेता खूपच हॉट लूकमध्ये दिसते आहे.

श्वेताने स्किन आणि गोल्डन रंगाचा लहंगा घातला आहे.

श्वेताचे हे खास फोटो तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडले आहेत.