
इंटरनेट सेन्सेशन बेनाफ्शा सूनावाला सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती आपल्या धाडसी शैलीनं चाहत्यांची मनं जिंकते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते, जे फोटो शेअर करताच व्हायरल होतात.

बेनाफ्शा तिच्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा ट्रोल होते, मात्र ती या गोष्टींकडे लक्ष देत नाही. ती तिचे बोल्ड फोटो शेअर करते.

प्रियंक शर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर बेनाफ्शा चर्चेत होती. बेनाफ्शानं प्रियंकवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

बेनाफ्शानं व्हीजे म्हणून तिच्या कारकीर्दीची सुरूवात केली. त्यानंतर तीही रोडीज एक्स 4 चा भाग बनली. इतकंच नाही तर बेनाफ्शा बिग बॉस 11 या रिअॅलिटी शोचा भागही होती.

बेनाफ्शानं चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला आहे. अभय देओल आणि मिताली पालकर यांच्या सोबत ‘चॉपस्टिक्स’ चित्रपटात ती दिसली होती.

बेनाफ्शानं नुकतंच एका ट्रॅव्हल शोचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये तिला खूप पसंती मिळाली.

बेनाफ्शाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.