
मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अवताराने चाहत्यांना नेहमीच वेड लावते.

आता अभिनेत्रीने नुकतेच तिचे फोटोशूट केले आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मलायकाने ग्रे आणि ब्लॅक स्कर्टसोबत ब्लॅक नेट टॉप पेअर केला होता. तिने काळ्या रंगाचा ब्लेझर घातला आहे.

मलायकाच्या या फोटोंवर चाहते तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

मलायकाच्या या फोटोला अर्जुन कपूरनेही लाइक केले आहे.

आजकाल मलायका इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.