
अभिनेत्री परिणीती चोप्राला आज मुंबईत स्पॉट केलं गेलं. यावेळी तिने खास साडी परिधान केली होती.

आज महिला दिनानिमित्त परिणीतीचा खास लूक...

परिणीती चोप्राने यावेळी अबोली आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीत तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय.

'हुनरबाज' या रिअॅलिटी शोमध्ये परिणीती सध्या पहायला मिळतेय. या शोमधले अनेक फोटो-व्हीडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

परिणीतीने इशकजादें, हसीं तो फसी, सायना, केसरी, शुद्ध देसी रोमान्स या सिनेमांमध्येही काम केलं आहे.