farhan shibani: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मॉरिशिअसमध्ये लग्न करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

फरहान आणि शिबानी मॉरिशसमध्ये लग्न करणार असल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. याबाबत या दोघांनीही कोणतीही घोषणा केलेली नाही.

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 8:10 AM
1 / 5
महाराष्ट्रीय रिवाजानुसार लगीनगाठ बांधणार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर

2 / 5
फरहान आणि शिबानी

फरहान आणि शिबानी

3 / 5
फरहान आणि शिबानी हे मॉरिशसमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे. याबाबत या दोघांनीही कोणतीही घोषणा केलेली नाही.

4 / 5
शिबानी ही मॉडेल आहे. तसंच क्रिकेट अँकरींगमुळे ती प्रसिद्धी झोतात आली. ती एक उत्तम डान्सर आणि सिंगरही आहे. फरहान अख्तर हा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत.  जिंदगी न मिलेगी दोबारा, भाग मिल्का भाग, द स्काय इज पिंक हे त्याचे नावाजलेले चित्रपट.

5 / 5
तीन वर्षांपूर्वी फरहान आणि शिबानी यांची भेट झाली होती. त्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये आले. आता या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.