
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी होळीचा आनंद लुटला.

अंकिता आणि विकी यांची ही लग्नानंतरची पहिली होळी आहे.

होळीचे रंग खेळताना हे दोघेही खूप खूश दिसत होते.

मुंबईतील अंधेरी भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अंकिता राहाते. तिथेच या दोघांनी होळी खेळली.

अंकिताने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती तर विकीनेही पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता.