
अभिनेत्री काजोल हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

काजोल हिने बॉसी लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि बॉसी दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

काळ्या रंगाच्या सूटमध्ये काजोलने काही फोटो पोस्ट केले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड दिसते.

काजोल हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाहीतर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे.

आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. 90 च्या दशकात काजोल टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होती.